Anti-Contraband Interception: Khadki Squad Seizes High-Value Cannabis at Range Hills Football Ground
sakal
पुणे : अमली पदार्थ विक्री व बाळगल्याप्रकरणी खडकी आणि नांदेड सिटी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल आणि गांजा जप्त करण्यात आला आहे.