Pune News: बीजविरहित द्राक्षांचे जनुकीय गुपित उलगडले; पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचे यश

Genetic Mechanisms Behind Parthenocarpic Grapes: पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी बीजविरहित द्राक्षांचा जनुकीय गुपित उलगडले; भविष्यात सुधारित, उत्पादनक्षम आणि निर्यातक्षम द्राक्ष जाती विकसित होण्यास मार्ग मोकळा.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: जागतिक बाजारपेठेत सध्या पातळ साल आणि गोड चवीच्या बीजविरहित द्राक्षांना पसंती मिळत आहे. या द्राक्षांचा बीजविरहितपणा नियंत्रित करणाऱ्या जैविक आणि जनुकीय प्रक्रियेचे कोडे शास्त्रज्ञांसाठी अद्याप पूर्णपणे सुटलेले नव्हते. हे गुपित उलगडण्यात पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या (एआरआय) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना यश आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com