“स्वतंत्र विचाराला कमी लेखणारी संस्कृती धोकादायक” – डॉ. मुग्धा कर्णिक

नास्तिक पालकांच्या मुलांमध्ये चिकित्सक विचारांची जोपासना कशी करावी?
“स्वतंत्र विचाराला कमी लेखणारी संस्कृती धोकादायक” – डॉ. मुग्धा कर्णिक
Updated on

शहीद भगतसिंग विचारमंचाने आयोजित केलेला अकरावा नास्तिक मेळावा रविवारी (२२ तारखेला) साने गुरुजी स्मारकात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ‘नास्तिक पालकांच्या मुलांची जडणघडण’ या विषयावर झालेल्या परिसंवादात १४ ते २० वर्षांतील मुलांनी सहभाग घेतला आणि त्यांनी आपले विचार मांडताना उत्तम संवाद साधला. सहभागी मुलांनी आपले नास्तिकत्व तसेच आपल्या पालकांचे नास्तिक दृष्टिकोनही स्पष्टपणे उघड केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com