Pune Traffic : सिग्नल यंत्रणेत सुधारणा; पुणे महापालिकेच्या एटीएमएस प्रणालीमुळे वाहतूक कोंडी कमी

Pune Municipal Corporation : पुण्यातील ATMS प्रकल्पामुळे शहरातील १२५ चौकांमध्ये स्मार्ट सिग्नल बसवून वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी व गतिमान झाले आहे.
Pune Traffic
Pune TrafficSakal
Updated on

पुणे : पुणे महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील १२५ चौकांत अॅडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (एटीएमएस) या प्रणालीचा वापर करून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. सुरुवातीच्या काळात या प्रणालीच्या अनेक तक्रारी होत्या, पण आता स्मार्ट सिटी, महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून सुधारणा केल्या जात आहेत. सिग्नलची वेळ आणि वाहतूक कोंडी यांच्यात समन्वय साधला जात असल्याने एकापाठोपाठ एक सिग्नल मिळत असल्याने प्रत्येक सिग्नलला थांबण्याची वेळ येत नाही. शिवाय वाहतूक कोंडीही काही प्रमाणात कमी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com