
Pune News
sakal
औंध : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने औंधमधील नागरस रस्ता, वेस्टएंड मॉल, भाले चौक, मेडिपॉइंट चौक, बाणेर रस्ता, महाबळेश्वर हॉटेल व बाणेर डी-मार्टसमोरील परिसर ते राधा चौक येथील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई करण्यात आली.