

आज पुण्यात २५ जून २०२६ गुरुवार
...........................................
सकाळी ः
वर्धापन दिन सोहळा ः बालगंधर्व परिवार ट्रस्ट व पुणे महापालिकेतर्फे ः बालगंधर्व रंगमंदिर ५८ वा वर्धापन दिन सोहळा ः करावके- हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ः बबल शो- सादरकर्त्या- चैताली माजगावकर ः लावणी महोत्सव ः अन्य विविध कार्यक्रम ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः ९.३०.
सायंकाळी ः
सांगीतिक कार्यक्रम ः सकाळ समूह आयोजित पं. हृदयनाथ मंगेशकर आयोजित ः ‘आशाताई आणि मी’ ः अध्यक्षा- भारती मंगेशकर ः प्रमुख पाहुणे- पं. सुरेश तळवळकर ः गायिका- मधुरा दातार, ऋतुजा तारे ः यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड ः ५.००.
सांगीतिक अभिवाचन ः राष्ट्र सेवा दल, सांस्कृतिक विभाग, निळू फुले कला अकादमी, एकपात्री कलाकार परिषद आयोजित ः विद्याधर गोखले लिखित ‘सौरभ’ या पुस्तकातील संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ घडवणाऱ्या कलाकारांवरील लेखांचे सांगीतिक अभिवाचन- ‘नाट्यसौरभ’ ः सहभाग- डॉ. रेखा जोशी, डॉ. सचिन घाणेकर व अन्य ः बॅ. नाथ पै सभागृह, राष्ट्र सेवा दल, दांडेकर पुलाजवळ ः ५.००.
पु. ल. स्मृती महोत्सव ः आशय सांस्कृतिक, पु. ल. परिवार, कोहिनूर कट्टा, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे ः ‘पु. ल. स्मृती सन्मान’ प्रदान सोहळा ः पुरस्कारार्थी- विदुषी शमा भाटे ः विदुषी शमा भाटे यांच्या पन्नास वर्षांच्या नृत्यमय कारकिर्दीचा वेध घेणारा ‘साकव’ कार्यक्रम ः लघुपट : ‘पु. ल. व्यक्ती आणि वल्ली’ ः प्रमुख उपस्थिती- धीरज सिंह, कृष्णकुमार गोयल, सुशील जाधव ः राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे सभागृह, प्रभात रस्ता ः ५.००.
पुरस्कार वितरण ः फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे ः छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कार ः पुरस्कारार्थी- श्रीनाथ भिमाले, प्राची दुधाणे ः प्रमुख उपस्थिती- डॉ. श्रीपाल सबनीस, परशुराम वाडेकर, ॲड. प्रमोद आडकर, सचिन ईटकर ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ५.००.
भरतनाट्यम ः ‘वरवूर’ शैलीतील भरतनाट्यम नृत्याविष्कार ः ‘सर्वं कृष्णार्पणम्’ अर्थात ‘सर्व काही श्रीकृष्णाला अर्पण’ या संकल्पनेवर आधारित ‘वरवूर’ शैलीतील रोमा परांजपे यांचा भरतनाट्यम नृत्याविष्कार ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ : ५.३०.
पुस्तक प्रकाशन ः डॉ. मेधा खासगीवाले लिखित ‘शक्तीचा शिवाकडे प्रवास’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- डॉ. अजय कुमार सिंग, प्रतापराव पवार ः एससीसीआयए, सेनापती बापट रस्ता ः ६.००.
..........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.