Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Beed Police uncovers a horrific wedding scam: या रॅकेटने तिला वस्तू समजून चक्क लिलाव मांडला. एजंट महानंदाने कात्रजच्या एका व्यक्तीकडून ५ लाख रुपये घेऊन पीडितेचे पहिले बळजबरी लग्न लावले.
 horrific wedding scam

horrific wedding scam

esakal

Updated on

नितीन चव्हाण

Beed Latest News: संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका २१ वर्षीय विवाहितेच्या आयुष्याचा खेळ करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पुण्यातून चालणाऱ्या या रॅकेटने केवळ एका महिन्यात या तरुणीचे तीन वेगवेगळ्या पुरुषांशी पैशांसाठी बळजबरीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सततच्या छळाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून पीडितेने विष प्राशन करून आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com