Pune Tragedy: पुण्यातील भीषण अपघातात एमडी शिक्षण घेणाऱ्या डॉ. प्रशांत दासरवार यांचा मृत्यू

पुणे–नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात एमडी शिक्षण घेत असलेल्या तरुण डॉक्टरचा मृत्यू; मुक्रमाबाद शहरावर शोककळा, उमदा डॉक्टर गमावल्याने हळहळ
The tragic incident has left his hometown Mukramabad in Nanded district mourning the loss of a young medical professional.

The tragic incident has left his hometown Mukramabad in Nanded district mourning the loss of a young medical professional.

Sakal

Updated on

मुक्रमाबाद : मुक्रमाबाद (ता.मुखेड.जि.नांदेड ) येथील डॉ.प्रशांत राजू दासरवार. वय २७ वर्ष हे पुण्यात वैधकीय शिक्षण घेत होते. मिञा सोबत दुचाकीवर जात असताना बुधवार (ता.२२) रात्रीच्या सुमारास पुण्यातील तळेगाव ते आंबेटण चौका दरम्यान दुचाकीचा मोठा अपघात होऊन यात डॉ. प्रशांत दासरवार, यांचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे मुक्रमाबाद शहरावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com