
Bold Daylight Robbery: Pune Businessman Loses ₹45,000 on Busy Gangadham Road.
Sakal
पुणे : बिबवेवाडी-गंगाधाम रस्त्यावर भरदिवसा व्यापाऱ्याला धमकावून ४५ हजार रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.