Pune: क्लोरीन गळतीमुळे २२ जण अस्वस्थ; बिबवेवाडीतील घटना; अग्निशामक दलाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

Chlorine Leak Causes Health Issues in Bibwewadi: बिबवेवाडी येथील रासायनिक कंपनीत क्लोरीन गळतीमुळे २२ जण अस्वस्थ झाले. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला; सुरक्षितता आणि बचाव कार्य महत्वाचे.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: मार्केट यार्डमधील गंगाधाम चौक ते बिबवेवाडी रस्त्यावरील एका रासायनिक कंपनीच्या गोदामाला मध्यरात्री क्लोरीन वायूच्या गळतीमुळे २२ नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला. अग्निशामक दलाने तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला. सर्वांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com