

Pune Development
sakal
पुणे : ‘केंद्र आणि राज्यातील सरकारच्या मदतीने स्थानिक पातळीवर केलेल्या दीर्घकालीन विकासकामांमुळे २०२६ च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचा भर मोठ्या प्रकल्पांवर राहणार आहे,’ अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.