

Pune Book Fai 2025
Sakal
पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सवात छायाचित्रकारांसाठी छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १४ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयातच छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.