Bribe Case
sakal
पुणे - खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर आणि फेरफारमध्ये नोंद करण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी घोटावडे (ता. मुळशी) येथील मंडल अधिकाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.