Pune : पुण्यात विविध ठिकाणी बुद्ध जयंती उत्साहात

बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरात विविध ठिकाणी शुक्रवारी विविध उपक्रम राबवून भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.
3.बुद्धाच्या जन्मानंतर, एका भविष्यकर्त्याने राजा शुद्धोदनाला सांगितले होते की हे मूल चक्रवर्ती सम्राट होईल, परंतु जर अनास्था निर्माण झाली तर त्याला बुद्ध होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि त्याची कीर्ती अनंतकाळ संपूर्ण जगात राहील
3.बुद्धाच्या जन्मानंतर, एका भविष्यकर्त्याने राजा शुद्धोदनाला सांगितले होते की हे मूल चक्रवर्ती सम्राट होईल, परंतु जर अनास्था निर्माण झाली तर त्याला बुद्ध होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि त्याची कीर्ती अनंतकाळ संपूर्ण जगात राहीलsakal

Pune - सम्राट अशोक सेनेतर्फे बुद्ध जयंतीनिमित्त बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या आवारात व पारसी दफनभूमीच्या आवारात पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पात्र लावण्यात आले. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी ते स्वीकारले. यावेळी सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद चव्हाण, राजीव जैन, आशा चौधरी, प्रीतम ढसाळ, पूर्वा शिंदे आदी उपस्थित होते.

3.बुद्धाच्या जन्मानंतर, एका भविष्यकर्त्याने राजा शुद्धोदनाला सांगितले होते की हे मूल चक्रवर्ती सम्राट होईल, परंतु जर अनास्था निर्माण झाली तर त्याला बुद्ध होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि त्याची कीर्ती अनंतकाळ संपूर्ण जगात राहील
Pune : ‘सकाळ’तर्फे पुणेकर नाट्यरसिकांना मेजवानी

बुद्ध पौर्णिमेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघ व मैत्री ग्रुपतर्फे पुणे स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ताडीवाला रस्ता येथे नागरिकांना खीर वाटप करण्यात आली. या प्रसंगी मंगेश मिसाळ, हनुमंत मिसाले, समीर शेख, सागर शेडगे, महेंद्र कांबळे, सचिन पारधे, मंगेश बारवकर आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे वानवडीत सफाई मजदूर कार्यालयात भगवान बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनुपम बेगी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी हृषिकेश गोहर, भारत जाधव, अरविंद चव्हाण, अमित भारवासी, गोपाल सोळंकी, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com