

Pune Crime Branch Raids Budhwar Peth, 2 Bangladeshi Women Rescued
esakal
Pune Budhwar Peth Raid: शहरातील बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई करत दोन बांगलादेशी पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणात एका बांगलादेशी महिलेसह एका पुरुषाला पोलिसांनी अटक केली आहे.