

Fatal Car Crash Near Bund Garden Metro Station
Sakal
पुणे : शहरात रविवारी (ता. २) पहाटे पाचच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळ भरधाव कारने मेट्रोच्या कामासाठी उभारलेल्या खांबाला जोरदार धडक दिल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ड्रंक अँड ड्राईव्हची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.