Pune News : उद्योजकाकडे मागितली कोटींची खंडणी; पाकिस्तानमधील क्रमांकावरून संपर्क

Businessman Threat : कोरेगाव पार्कमधील एका उद्योजकाकडे पाकिस्तानमधील मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली असून, हा आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हा मानून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Businessman Threat
Businessman ThreatSakal
Updated on

पुणे : कोरेगाव पार्कमधील एका उद्योजकाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. उद्योजकाला धमकाविण्यासाठी पाकिस्तानमधील मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com