Pune Crime : पुण्यात सोनसाखळी चोरांचा धुमाकू; सिंहगड रस्त्यावर ९० हजारांचे मंगळसूत्र लंपास

Pune chain snatching : पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांकडून महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना वाढल्या आहेत. सिंहगड रस्त्यावर ९० हजारांचे मंगळसूत्र लंपास झाले, तर विश्रांतवाडीत ४० हजारांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Pune chain snatching

Pune chain snatching

sakal

Updated on

पुणे : शहरात दुचाकीवरून येत पादचारी महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. सिंहगड रस्ता परिसरात ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले, तर विश्रांतवाडीतील अशाच एका घटनेत पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com