Pune Crime : कोथरूडमध्ये दुचाकीस्वारांनी तरुणाची सोनसाखळी हिसकावली; ५० हजारांचा ऐवज लंपास
Chain Snatching in Kothrud, Pune : पुण्यातील कोथरूड येथे चांदणी चौक ते वारजेकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर 'पीएमपी' बसथांब्याजवळ दुचाकीवरील दोघांनी एका पादचारी तरुणासोबत वाद घालून त्याची ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली.