
Biker Thieves Snatch Mangalsutra from Senior Citizen on Festival Morning.
Sakal
पुणे : शहरातील चंदननगर, सहकारनगर आणि हडपसर परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेसह तिघांचे दागिने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.