

Crime Branch Busts Mephedrone Racket in Chandan Nagar
Sakal
पुणे : गुन्हे शाखेने चंदननगर परिसरात मॅफेड्रॉन (एमडी) विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे २५ लाख रुपये किमतीच्या १२० ग्रॅम एमडीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.