

PMC Focuses on Reducing Road Slopes
Sakal
पुणे : चांदणी चौक- बावधन येथील रस्त्यावर असलेला तीव्र उतार तत्काळ कमी करण्यावर भर देण्याबरोबरच अन्य जागांचा ताबा मिळवून तेथील अपघातप्रवण क्षेत्र कमी करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून केले जाणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.