Pune PMPML Accident: पुण्यात चांदणी चौकात PMPL बसचा ब्रेक फेल; अनेक वाहनांना धडक, दोन जण गंभीर जखमी

PMPML Bus Brake Failure Causes Chaos at Chandani Chowk: पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएल बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात; दुचाकी, रिक्षाला धडक, दोन जण गंभीर जखमी.
Scene from Pune's Chandani Chowk accident where a PMPML bus lost control due to brake failure and crashed into multiple vehicles including two-wheelers and a rickshaw
Scene from Pune's Chandani Chowk accident where a PMPML bus lost control due to brake failure and crashed into multiple vehicles including two-wheelers and a rickshawesakal
Updated on

पुण्यातील चांदणी चौकात एक भीषण अपघात घडला. कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या पीएमपीएल बसचा ब्रेक अचानक फेल झाल्याने बसने वेगाने येत चार ते पाच दुचाकी आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com