Children Assembly : पुणे महापालिकेच्या दहा प्रभागांत झालेल्या बालसभांमध्ये ७०० विद्यार्थ्यांनी मांडले नागरी प्रश्न; खेळाची मैदाने आणि सुरक्षित रस्त्यांसाठी प्रशासनाकडे मागणी

Pune Students Raise Civic Issues | Ward Watch Children’s Assembly : पुणे महापालिकेच्या दहा प्रभाग कार्यालयांत आयोजित बालसभांमध्ये ६० शाळांतील ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. खेळाची मैदाने, सुरक्षित रस्ते, स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण आणि सार्वजनिक सुविधांबाबत मुलांनी प्रशासनाकडे मागण्या मांडल्या.
Pune Students Raise Civic Issues | Ward Watch Children’s Assembly

Pune Students Raise Civic Issues | Ward Watch Children’s Assembly

esakal

Updated on: 

पुणे : घराजवळ आम्हाला खेळण्यासाठी चांगले मैदान मिळत नाही, त्यावेळी सोसायटीतच खेळावे लागते. शाळेकडे जाणारे रस्ते धोकादायक आहेत, पदपथांची दुरवस्था झाली आहे. प्रदूषण, कचऱ्यामुळे शहर घाण दिसते.

Loading content, please wait...