Pune Civic Warning: पुण्यात खड्ड्यांचे साम्राज्य; आठ दिवसांत खड्डे बुजवा, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा स्थायी समिती अध्यक्षांचा इशारा

पुण्यात खड्ड्यांचे साम्राज्य; वारंवार सूचना देऊनही कामाला गती नाही, आठ दिवसांत खड्डे न बुजवल्यास स्थायी समिती अध्यक्षांचा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा
Pune Municipal Corporation

Pune Pothole Crisis: Fix Roads Within 8 Days or Face Protest, Says Standing Committee Chairman

sakal

Updated on

पुणे : पुणे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वारंवार सूचना देऊनही प्रशासनाकडून कामाला गती येत नाही. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजप हतबल झाले असून, आता पुढील आठ दिवसांत खड्डे बुजवा अन्यथा रस्‍त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देण्याची नामुष्की स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यावर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com