Students Blood Drive: स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अनोखा रक्तदान उपक्रम; १०० हून अधिक जणांचा सहभाग

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपक्रम; रक्तदानातून १०० हून अधिक तरुणांचा सहभाग, पुण्यातील तरुणाईचा आदर्श
Pune’s competitive exam aspirants set an example of social responsibility with a blood donation drive.

Pune’s competitive exam aspirants set an example of social responsibility with a blood donation drive.

Sakal

Updated on

पुणे : नेहमी राजकीय नेते किंवा संस्थांकडून आयोजित होणाऱ्या रक्तदान शिबिरांना फाटा देत, पुण्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श समोर ठेवला आहे. हॉटेल उद्योजक गणेश खटाणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिरात १०० हून अधिक जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com