Pune News: बांधकामांच्या धुळीत गुदमरतेय पुणे; प्रशासन मात्र मौनात

Pune Construction Dust: पुण्यात १०.९० कोटी चौरस फुटांवर सुरू असलेल्या बांधकामांमुळे धुळीचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. पीएम २.५ व पीएम १० कणांमुळे श्वसनविकार वाढत असून नियमांचे उल्लंघन सर्रास होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
Pune News

Pune News

sakal

Updated on

पुणे : शहर अक्षरशः खोदकामांच्या खड्ड्यांत गाडले गेले आहे. एकीकडे उखडलेले रस्ते; दुसरीकडे आकाशाला भिडणाऱ्या टोलेजंग इमारती आणि या सर्वांमध्‍ये अडकला आहे तो पुणेकर! खासगी प्रकल्प, महापालिका, मेट्रो आणि विविध शासकीय विभागांकडून तब्बल १० कोटी ९० लाख चौरस फुटांवर धडाधड बांधकामे सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com