Pune Municipal Corporation News: नगरसेवकांना खासगी सोसायट्यांमध्ये ‘स’ यादीतून कामे करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव; पुणे शहर सुधारणा समितीसमोर मागणी

खासगी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘स’ यादीतील निधीतून मूलभूत सुविधा पुरवण्यास नगरसेवकांना परवानगी द्यावी, असा प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर; कर भरणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न
Demand for Policy Shift: Corporators Seek Permission to Use Funds for Private Housing Societies

Demand for Policy Shift: Corporators Seek Permission to Use Funds for Private Housing Societies

Sakal

Updated on

पुणे ः राज्य सरकारने आमदारांना खासगी सोसायट्यांमध्ये त्यांच्या निधीतून कामे करण्याची परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेच्या हद्दीत नगरसेवकांना ‘स’ यादीतून कामे करण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव शहर सुधारणा समितीला दाखल करण्यात आला आहे. भाजपचे नगरसेवक प्रसन्न जगताप आणि संदीप बेलदरे यांनी हा प्रस्ताव मांडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com