Pune Crime: नगरसेविका लक्ष्मी आंदेकरचा जामीन फेटाळला; आयुष कोमकर खून प्रकरण

Pune Crime: नगरसेविका लक्ष्मी आंदेकरचा जामीन फेटाळला; आयुष कोमकर खून प्रकरण
Updated on

Pune Latest News: माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरच्या मुलाच्या खून प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आरोपी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. कंठाळे यांनी हा आदेश दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com