Legal Sentence: Pune Session Court Rejects Bail Plea of Fake Godman Rishikesh Vaidya
esakal
पुणे : देवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करत लैंगिक अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबाचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी फेटाळला. या प्रकरणातील गांभीर्य, तथ्य व परिस्थिती लक्षात घेता जामीन फेटाळण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.