Pune News: वाकडमध्ये फ्लॅटसाठी विवाहितेचा छळ; सासरच्या व्यक्तींची शिक्षा कायम

Domestic Violence : वाकड परिसरात विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पती व सासरच्या मंडळींना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली.
Pune News
Pune Newssakal
Updated on

पुणे : वाकड परिसरात जागा घेण्यासाठी, नणंदेला नोकरी लावून देण्यासाठी तसेच नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून लाखो रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणात सासरच्या मंडळींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com