

Strong Legal Battle: Public Prosecutor Arundhati Bramhe's Arguments Lead to Conviction
तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर : नात्यातील व्यक्तीने ओळखीचा फायदा घेऊन दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली होती.
या गुन्ह्यातील आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्ष सक्तमजुरी व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश न्यायाधीश डि.पी.रागीट यांनी दिले आहेत.