Incident Details: Threatening Family Post-Election Defeat
Sakal
पुणे : महापालिका निवडणुकीत पराभूत झाल्याने भाजप उमेदवाच्या समर्थकाने तरुण, तसेच त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करुन हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची घटना भवानी पेठेत शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.