

Hadapsar Saswad road woman murder solved
esakal
पुणे : हडपसर-सासवड रस्त्यालगत वडकी येथे अनोळखी महिलेच्या खुनाचा गुन्हे शाखेने उलगडा केला. लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर संतापातून आरोपीने महिलेचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याचे तपासात समोर आले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.