Pune Crime News
esakal
Yamaha Stolen Bikes Pune : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २ तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल १० चोरीच्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, या १० पैकी काही गाड्या 'यामाहा' कंपनीच्या (Pune Crime Update) आहेत. पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली असता, त्या दोघांसोबत आणखी दोघं जणं मिळून फक्त यामाहा कंपनीच्या गाड्या चोरी करत असल्याची कबुली दिली.