
पुणे: पत्नीवर संशय घेत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने घरातच गुप्तपणे स्पाय कॅमेरे बसवून तिच्या अंघोळीचे व्हिडिओ चित्रित केले. तसेच, पत्नीला ब्लॅकमेल करत माहेरून दीड लाख रुपये आणण्याची मागणी केली. या प्रकरणी शहरातील आंबेगाव पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.