
पुणे : कुख्यात गुंड अरुण गवळी याचा स्वीय सहायक बोलत असल्याचे सांगत बांधकाम व्यावसायिकाला पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लष्कर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक १, युनिट ४च्या पथकाने सापळा रचत चौघांना विमाननगर येथील एका हॉटेलमधून अटक केली.