.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Pune News : जागा विकसित केल्यानंतर विक्रीसाठी बांधकाम व्यावसायिकाला फ्लॅट दिला होता. तरीही जागा मालकाने बनावट दस्त करुन फ्लॅटची विक्री केली. त्यानंतर फ्लॅटच्या दरवाजाची बनावट चावी बनविली. नवीन लावलेले कुलूप हेक्सा ब्लेडने कापून फ्लॅटचा जबरदस्तीने ताबा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.