.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Hadapsar Police have seized the licensed firearm and are investigating the incident from all angles.
पुणे : उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णाचे कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्त्याने बिल कमी करण्याची विनंती केली असता खासगी रुग्णालयाच्या मुख्य संचालन अधिकारी (सीओओ) थेट पिस्तूल बाहेर काढत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल केला असून त्यांचे पिस्तूल व परवाना देखील जप्त केला आहे.