Pune Crime : वारजे माळवाडी पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह तरुण जेरबंद
Warje Police : वारजे पोलिसांनी कर्वेनगरमधून २१ वर्षीय तरुणाला गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह अटक करून गुन्हेगारीविरोधातील मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली.
वारजे : वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, डी.पी. रोड, कर्वेनगर येथून एका २१ वर्षीय तरुणाला गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे.