

गेल्या काही दिवसापासून इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता आढळून आलेल्या चोरीच्या सुमारे 2 लाख 28 हजार रुपये किमतीच्या सात मोटरसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी महादेव उर्फ बापु प्रल्हाद चितळकर यास इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.
याबाबत इंदापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड म्हणाले,