Robbery in Pune’s Koregaon Park Area
sakal
पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील एका सदनिकेत घुसून चोरट्यांनी तरुणीला चाकूचा धाक दाखवत साडेअकरा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत तरुणी जखमी झाली असून, या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.