Pune Crime: बायकोचा छळ टोकाला! नवऱ्याने चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; पुण्यात धक्कादायक घटना

pune police book wife for abetment to death investigation underway: सासऱ्याच्या तक्रारीवरुन पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
pune crime news

pune crime news

esakal

Updated on

Pune Latest News: पुण्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. बायकोने छळ केल्यामुळे वैतागलेल्या पतीने चक्क चौथ्या मजल्यावरुन उडी घेतली. या घटनेत पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातल्या वारजे परिसरात घडली आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com