Sensational Escape: Murder Accused Flees During Investigation
Sakal
पुणे : खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपीने पोलिस अंमलदारास धक्का देऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. १४) सायंकाळी सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात घडली. या घटनेमुळे पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.