Pune Crime : इन्स्टाग्रामवरील 'खोट्या प्रेमा'ने घेतला जीव; अमन गचंड खून प्रकरणात अल्पवयीन मुलगी ताब्यात!
Minor Girl Detained in Aman Gachand Case : इन्स्टाग्रामवर प्रेमाचे नाटक करून अमन गचंड या तरुणाचे अपहरण आणि खून करणाऱ्या टोळीतील एका अल्पवयीन मुलीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे
पुणे : इन्स्टाग्रामवरून युवकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्या अपहरण आणि खून प्रकरणात अल्पवयीन मुलीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.