Pune Incidents: पुणे-सातारा रस्त्यावर उड्डाणपुलाखाली फिरस्त्याचा सिमेंट गट्टूने खून; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा

पुणे-सातारा रस्त्यावरील उड्डाणपुलाखाली फिरस्त्याचा निर्घृण खून; सिमेंटचा गट्टू, फरशीने मारहाण करून अज्ञात आरोपी फरार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू
Pune Police are investigating three separate incidents including a murder, a fire at a printing shop, and a violent assault in Kothrud.

Pune Police are investigating three separate incidents including a murder, a fire at a printing shop, and a violent assault in Kothrud.

sakal
Updated on

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील श्री शंकर महाराज उड्डाणपुलाखाली एका अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू आणि फरशी मारून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com