Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

CID arrests father-son duo from Navi Mumbai for supplying toxic chemicals: पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि पुण्यातील हडपसर परिसरात विषारी हातभट्टीची दारू पिल्याने विषबाधा झाली होती.
Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके
Updated on

पुणे: दापोडी आणि हडपसर परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) मोठी कारवाई केली. हातभट्टीच्या दारूमध्ये विषारी रासायनिक पदार्थ पुरवणाऱ्या मुख्य दोन आरोपींना सीआयडीच्या पुणे पथकाने नवी मुंबईतील वाशी गावातून बेड्या ठोकल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com