Breach of Trust: Office Boy Steals Locker Password from Personal Diary
sakal
पुणे : कोरेगाव पार्कमधील एका खासगी कार्यालयातील ऑफिस बॉयनेच मालकाच्या लॉकरचा पासवर्ड चोरून हजारो अमेरिकन डॉलर्स आणि दहा लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहे.