Pune Crime : "आमच्याकडे का बघितले?" बालाजीनगरमध्ये किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण!
Brutal Attack On Pan Shop Owner : पुण्यात भारती विद्यापीठ परिसरात पानटपरी चालकावर शस्त्राने वार करून लूटमार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, बालाजीनगर भागात 'का बघितले' या कारणावरून तरुणाला मारहाण झाल्याने दहशतीचे वातावरण आहे.
Brutal Attack on Pan Shop Owner Near Bharati Vidyapeeth
पुणे : पानटपरी चालकावर शस्त्राने हल्ला करून पाच हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. या घटनेत पानटपरी चालक जखमी झाला असून, पोलिसांनी एकाला अटक केली आहे.