

Illegal Money Lending (Savakari) Duo Booked for INR 44 Lakh Fraud
esakal
पुणे : पुणे, सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील दोन गाळे कुलमुखत्यापत्राचे अगोदर फसवून खरेदीखत केले. त्यानंतर सावकारी पद्धतीने लाखो रुपयांची रक्कम उकळल्यानंतर दोन गाळे (दुकाने) खरेदीखत करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांवर ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.